करिअर ओपनिंग

सर्वात मोठ्या आणि सन्माननीय अशा व्यवसायात सामुच्चायात सी-लिंक प्रॉपर्टीच्या समूहात - करिअर तयार करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे . जेथे आम्हाला विश्वास आहे कि आमच्या कर्मचार्यांच्या प्रगतीमुळे आमच्या संस्थेच्या यशात भर पडत असते आम्हाला असा विश्वास वाटतो कि प्रत्येक कर्मचारी हा महत्वाचा लाभधारक आहे आणि कंपनीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याची वैशिष्ट्यापूर्ण कौशल्य आणि ज्ञान यांचा वापर करीत असतो
प्रत्येक कर्मचा-याची निवड काळजीपूर्वक चाळणी परीक्षा घेऊन केली जाते कर्मचारी विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेले असू शकतात पण त्यांचे विचार आणि हेतू मात्र एकच असतो आणि तो म्हणजे कंपनीच्या ध्येयांची प्राप्ती करणे व त्याद्वारे आपल्या ग्राहकांना आनंद देणे व त्याचबरोबर कंपनीच्या मूल्यांचाही जपणूक करणे. सी-लिंक प्रॉपर्टीच्या मधील कामाचे वातावरण हे विविध प्रकल्पांशी जोडले जाण्याने आणि प्रगती करण्यास संधी असल्याने प्रेरणा देणारे असते. सी-लिंक प्रॉपर्टीच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या कौशल्यानं अधिक धारदार बनविणाऱ्या काही सर्वोत्तम प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेत येईल म्हणून तुम्हाला जर वाटत असेल कि या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि या चैतन्यमय संस्थेचा तुम्ही भाग होऊ शकता तर आमच्याकडे रुजू व्हा.

कामाचे अधुनिक वातावरण :

  • कर्मचा-याची सकारात्मक प्रेरणा
  • कर्मचारी टिकुन राहण्याच्या योजना
  • कर्मचारी फ़ायद्याच्या योजना
  • कर्मचा-याच्या कामाचे मूल्यमापन
  • कर्मचारी बक्षीस प्रोग्राम
  • कर्मचा-याच्यासंघ बांधणी उपक्रम
  • वेगवान व वाढत्या कारकीर्द संधी

If you think your ideas zealous and passionate for work that we do kindly mail your updated resume to info@mumbaisealink.com, we will get back to you soon.

Qualification : Graduation + MBA

Experience : 4 to 6 years of experience in business development.

Qualification : Graduate with MBA in Marketing.

Experience : 3 to 5 years of experience in direct sales and marketing of property in Real Estate Industry.

Qualification : LLB.

Experience : 3 to 5+ years of experience in real estate. Should have experience in dealing with Government offices and legal matters related to Construction.