२१ शतकामधील वेगाने विकसित होणार.. "मुंबईपेक्षा मोंठ्ठ शहर ...." " महामुंबई होणार....."

मुंबई आणि नवी मुंबई ला थेट जोडणारा प्रस्तावित ब्रीज म्हणजे शेवडी न्हावा शेवा सी-लिंक मुळात शेवरी हे मुंबईतल महत्वाच उपनगर आहे. दक्षिण मुंबई तसाच सर्व उपनगर यांना आणि पश्चिम उपनगर यांना जोडणारा इस्टर्ण फ्री वे शेवरीवरून जतो. शेवडी न्हावा शेवा सी-लिंकमुळे शेवरीच महत्व वाढेलच त्याचबरोबर नवी मुंबई आणि यातही उरण,उलवे,द्रोणागिरी,चिरले,या भागांची भरभराट होईल. प्रस्तावित सहा पदरी शेवडी न्हावा शेवा सी-लिंक ची एकूण लांबी २२ किमी असेल. त्यात समुद्रात १६ किमी चा ब्रिज असेल,तर नवी मुंबईत ५.५ किमी चा भाग असेल. या मुंबई ट्रान्स हर्बोर सी-लिंक रोड ने नवी मुंबईत गेलो,तर चिरले इथून मुंबई - पुणे आणि मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ ला जाता येईल चिरले ते महामार्गादार्म्यान रस्ते प्रस्तावित आहेत.जे.एन.पी.टी. आणि पनवेलला जाणारे रस्तेही चिरले इथे येउन मिळतील.

मुख्य भूभाग व मुंबई बेट यांना जोडणारा एक नवीन मार्ग उपलब्ध होईल.मुख्य भूभागातील अंतर्भाव खुला झाल्याने तेथील विकासास चालना मिळेल.मुंबई व मुख्य भूभाग यामधील वाहतुकीचे अंतर व परिचालन खर्च कमी होईल.मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांवरील व सार्वजनिक वाहतूक सुविधांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल.मुंबई बेटाच्या सर्वसाधारण पर्यावरण परिस्थितीत सुधारणा घडून येईल.

हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर महामुंबईचा विकास सुरू होईल. त्याप्रमाणे इथे गुंतवणूक, निवासी संकुलं, औद्योगिक वसाहती, पर्यावरणीय प्रकल्प अशा अनेक गोष्टी साकारल्या जातील.

विशेष म्हणजे या नवीन शहराचा मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणात समावेश करण्याचाही सरकार विचार करीत आहे. त्यामुळे या नवीन शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासोबतच तेथे चांगली वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएसारख्या प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. नवी मुंबईत येऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसारख्या प्रकल्पांच्या यशावर या शहराची भावी घोडदौड अवलंबून राहणार आहे. विशेषतः हा परिसर खाडीव्याप्त असल्याने वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करून देताना तेथे मोठ्या प्रमाणात जलवाहतुकीचा पर्याय उभारता येऊ शकतो. त्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) मदत घेता येऊ शकेल.

कोस्टल हायवे ---
वाशी- दिघा कोस्टल एलिवेतेड रोड योजना आहे मुंबईहून वाशी किवा कोपरखैरणे मार्गी नवी मुंबईत येणाऱ्या वाहनधारकास वाशी- दिघा कोस्टल एलिवेतेड रोड फायद्याचा ठरेल पहिल्या टप्प्यात ४ लेनचे काम करण्यात येईल

ठळक वैशिष्ट्ये:

  • वेगाने विकसित होणारे लोकेशनस , बजेट नुसार पर्याय
  • लोकेशनस कनेक्टिव्हिटी / दळणवळण सर्व माध्यमे
  • गुंतवणूकीची संधी असणारे अनेक पर्याय
  • गुंठ्यापासुन प्लॉट गुंतवणूक पुणे,कोकण जवळ

सी-लिंक प्रॉपर्टीचे प्रमुख भागीदार / पार्टनर