सी-लिंक प्रॉपर्टीचे प्रमुख भागीदार / पार्टनर

FUTURE PROPERTIES FOR BETTER LIFESTYLES

मुंबई आणि नवी मुंबई ला थेट जोडणारा प्रस्तावित ब्रीज म्हणजे शेवडी न्हावा शेवा सी-लिंक मुळात शेवरी हे मुंबईतल महत्वाच उपनगर आहे. दक्षिण मुंबई तसाच सर्व उपनगर यांना आणि पश्चिम उपनगर यांना जोडणारा इस्ट्न फ्री वे शेवरीवरून जतो. शेवडी न्हावा शेवा सी-लिंक शेवरीच महत्व वाढेलच त्याचबरोबर नवी मुंबई आणि यातही उरण,उलवे,द्रोणागिरी,चिरले,या भागांची भरभराट होईल..

शेवरी न्हावा शेव सी-लिंक-
मुंबई आणि नवी मुंबई ला थेट जोडणारा प्रस्तावित ब्रीज म्हणजे शेवडी न्हावा शेवा सी-लिंक मुळात शेवरी हे मुंबईतल महत्वाच उपनगर आहे. दक्षिण मुंबई तसाच सर्व उपनगर यांना आणि पश्चिम उपनगर यांना जोडणारा इस्टर्ण फ्री वे शेवरीवरून जतो. शेवडी न्हावा शेवा सी-लिंकमुळे शेवरीच महत्व वाढेलच त्याचबरोबर नवी मुंबई आणि यातही उरण,उलवे,द्रोणागिरी,चिरले,या भागांची भरभराट होईल. प्रस्तावित सहा पदरी शेवडी न्हावा शेवा सेअलिङ्क ची एकूण लांबी २२ किमी असेल. त्यात समुद्रात १६ किमी चा ब्रिज असेल,तर नवी मुंबईत५.५ किमी चा भाग असेल. या मुंबई ट्रान्स हर्बोर सी-लिंक रोड ने नवी मुंबईत गेलो,तर चिरले इथून मुंबई - पुणे आणि मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ ला जाता येईल चिरले ते महामार्गादार्म्यान रस्ते प्रस्तावित आहेत.जे.एन.पी.टी. आणि पनवेलला जाणारे रस्तेही चिरले इथे येउन मिळतील.

सी-लिंक प्रॉपर्टीचे प्रमुख भागीदार / पार्टनर

इतर क्षेत्रातील आमची प्रगती

95%
रिअल इस्टेट - प्लॉटस
85%
परवडणारी घरे
90%
पायाभूत सुविधा
90%
गुंतवणूक

कस्टमर / ग्राहक अभिप्राय