सी-लिंक प्रॉपर्टी मालमत्ता आणि सल्लागार सेवा विभाग

रिअल इस्टेट डेव्हलपमेंटच्या विविध स्तरांमध्ये कार्ये चालू असतात, जसे जमीन शोधून काढणे आणि संपादन करणे, प्रकल्प नियोजन, आराखडा तयार करणे, विपणन आणि अंमलबजावणी आणि मालमत्ता व्यवस्थापन. भारतात संघटित मालमत्ता सेवांचा उदय झाल्यानंतर, सी-लिंक प्रॉपर्टी मालमत्ता आणि सल्लागार सेवा सुरू केल्या, जो एक स्वतंत्र व्यवसाय होता व त्याच्या माध्यमातून त्याच्याशी संबंधित व्यवहारांच्या व्यवस्थापनासह सर्व प्रकारच्या रिअल इस्टेट मालमत्ता सेवा देणे सुरू केले. हा विभाग गेली 10 वर्षे यशस्वीपणे हाताळल्यानंतर, आता ती आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या एकात्मिक सेवा पुरविण्यासाठी आणि मालमत्ता व्यवस्थापनात आपले कौशल्य जाणून घेण्यासाठी आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करीत आहे. आमचा मालमत्ता आणि सल्लागार विभाग पुढील सेवा पुरवितो: व्यवहाराशी संबंधित सेवा

कार्ये: यात, मालमत्तेची निवड आणि उपलब्धता, ग्राहक उपलब्ध करून देणे, मालमत्तेचे मालमत्तेचे विपणन, व्यवहारांची रचना, व्यवहारविषयक बोलणी आणि दस्तऐवजीकरण अशा मालमत्तेशी संबंधित सर्व व्ययवहारांचा समावेश आहे. या बाबींमध्ये कार्यरत: महानगरे आणि शहरांमध्ये भाडेपट्टा आणि थेट खरेदी; संपूर्ण मुंबईभर निवासी जागांसाठी भाडेपट्टा आणि थेट खरेदी.

संशोधन आणि मूल्यांकन यात मूल्यांकन आणि योग्य किंमत ठरविणे, बाजारपेठ संशोधन आणि व्यवहार्यता अभ्यास आणि विकासविषयक सल्ला यांचा समावेश होतो.

प्रकल्प विक्री आणि विपणन सेवा यात विकासाच्या संधी शोधून काढणे, सल्लागार सेवा उभारणे, वाणिज्यिक मूल्यांकन, नियोजन, विकास आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवा (संस्थागत मालक आरि कॉर्पोरेट ग्राहक), भाडेपट्ट्याने दिलेल्या वाणिज्यिक मालमत्तांवर यशस्वी परतावा प्राप्त करणे, ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळावा म्हणून मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्यासाठी किंवा विक्रीसाठी प्रतिनिधित्व करणे.

मालमत्ता आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवा आमचा मालमत्ता आणि प्रकल्प व्यवस्थापन विभाग सी-लिंक प्रॉपर्टी समूहातील कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प नियोजन आणि व्यवस्थापन सेवा उपलब्ध करून देतो आणि आमच्या स्वत:च्या प्रकल्पांसाठी मालमत्ता सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन सेवा पुरवितो. आमच्या कंपनीच्या मालमत्ता सेवा विभाग अत्यंत सुयोग्य आणि कमी खर्चातील मालमत्तांच्या शोधात असलेल्या संभाव्य ग्राहकांना/जमीन मालकांना/गुंतवणूक कंपन्यांना एकात्मिक आणि विस्तृत मालिका असलेल्या सेवा उपलब्ध करून देतो.

सेवांच्या मालिकेत यांचा समावेश होतो:

  • वाणिज्यिक आणि निवासी (भाडेपट्टा आणि विक्री)
  • मालमत्ता आणि ग्राहक/भाडेकरू उपलब्ध करून देणे
  • व्यवसायांची रचनाबद्धता आणि सौदेबाजी
  • दस्तऐवजीकरण आणि मालमत्तांची नोंदणी करून असे व्यवहार पूर्ण करणे.

सी-लिंक प्रॉपर्टी ठळक वैशिष्ट्ये

सर्वांसाठी बजेट नुसार घरांचे पर्याय

आमच्या लोकेशेन्स मधील घरांचे पर्याय सर्वांसाठी बजेट नुसार, सुंदर आयुष्य जगण्यासाठी..

मुबंईतले सर्वात हॉट लोकेशन

तुमचे स्वत:चे मंबईतले घर, वेगाने विकसित होणारे लोकेशनस, उद्याच्या भावी पिढ्यांकरीता.

कनेक्टिव्हिटी सर्व माध्यमांव्दारे

सहा पदरी मोठे रस्ते, मेट्रो, मोनो रेल, लोकल, फ़ेरी बोट, आंतरराष्ट्रीय विमानतळ.

फ़क्त १० मिनिटांत

गेट्वे ऑफ़ इंडिया, मेट्रो, मोनो रेल, लोकल स्टेशन्स, आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे - मुंबई एक्सप्रेसवे, NH4 , कोकण , गोवा हायवे

गुंतवणुक करु .... फ़ायद्यात राहु.....

लोकेशन्स शिवडी , न्हावाशेवा , नवी मुंबई सी-लिंक , जे.एन.पी.टी., ऊरण, रेवास , द्रोणागिरी , उलवे , चिरनेर हे भविष्यात वेगाने विकसित होणारा भूभाग.

भविष्यात वेगाने विकसित होणार

भविष्यात वेगाने विकसित होणार-या भागात तुमचे स्वत:चे मंबईतले घर, उद्याच्या भावी पिढ्यांकरीता गुंतवणुकीची संधी करु या .... फ़ायद्यात राहुया.

सी-लिंक प्रॉपर्टीचे प्रमुख भागीदार / पार्टनर